संगमनेरातील जमीन घोटाळ्याची व्याप्ती अपार! बड्या माशांच्या नावाचीही चर्चा; सखोल चौकशीसह कारवाईची गरज..
नायक वृत्तसेवा, संगमनेर आठ दशकांपासून पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या कूळावर अचानक मूळमालकाचे ‘भूत’ उभे राहीले आणि जमीनीचा ताबाच मागू लागले.
Read more
