‘सूर्यवंशी’च्या दहशतीसमोर नागरीक हतबल! गलोलीचा करतोय वापर; वाहन आडवून साधला निशाणा..
नायक वृत्तसेवा, संगमनेर वेगवेगळे बेकायदा उद्योग, अल्पवयीन मुलींचा विनयभंग, वाटमारी, सतत हाणामार्या आणि दादागिरी यामुळे अकोले नाक्यावर प्रचंड दहशतीचे वातावरण
Read more

