लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवासाठी प्रशासन सज्ज! मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी; टक्का वाढवण्यासाठी विविध उपाययोजना..
नायक वृत्तसेवा, संगमनेर सोमवारी जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.
Read more