म्हणायला राजकीय ‘वैर’ पण वाळू तस्करीसाठी एकत्रित ‘सैर’! नद्यांच्या पात्रावर पुन्हा कार्यकर्त्यांचे साम्राज्य; तलाठ्यांना हाताशी धरुन सुरु झाला खेळ..
नायक वृत्तसेवा, संगमनेर एकमेकांशी राजकीय ‘वैर’ असणार्या आजी-माजी महसूलमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रातील संगमनेर तालुका गौणखनिजाच्या अमर्याद लुटीने सातत्याने चर्चेत आहे. तालुक्यात फोफावलेल्या
Read more
