संगमनेरकरांच्या ग्रामदैवत मंदिराला मिळणार नवी झळाळी! साडेसदतीस लाखांचा भरीव निधी; पालकमंत्री राधाकृष्ण विखे..
नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरचे ग्रामदैवत असलेल्या चंद्रशेखर चौकातीतील मोठ्या मारुतीच्या ऐतिहासिक मंदिराच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी देण्यात आला आहे.
Read more



