स्थानिकांना टोल फ्रि राहणार मात्र नोंदणी अनिवार्य! शेतकर्यांना मात्र पन्नास टक्के सवलत; टोलवरुन वाद उफाळणार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे-नाशिक महामार्गावरील हिवरगाव टोल नाक्यावर बुधवारी लावण्यात आलेल्या एका फलकाने स्थानिक वाहनधारकांची अस्वस्थता
Read more

