सलग दुसर्या कामाला स्थगिती देत म्हाळुंगीच्या पुलासाठी निधी मंजूर! श्रेयवादाचे नवे नाटक रंगणार; पालिकेच्या बहुउद्देशीय व्यापारी संकुलाचा निधी वळवला..
नायक वृत्तसेवा, संगमनेर राज्यातील विरोधकांच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामांसाठी निधी देण्यात कशाप्रकारचे राजकारण केले जाते याचे उत्तम
Read more