राहाता तालुक्यात तेरा महिला तर बारा पुरुष सरपंच

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या कारभार्‍यांच्या निवडी मंगळवारी (ता.9) पार पडल्या. या निवडीमध्ये 13 महिलांना तर 12 पुरुषांना सरपंचपदाची संधी मिळाली आहे.

या निवडींमध्ये चंद्रपूर अण्णासाहेब पारधे (सरपंच), दीपाली तांबे (उपसरपंच), रांजणगाव खुर्द सुनीता कासार (सरपंच), नीलिमा गाढवे (उपसरपंच), कोल्हार बुद्रुक निवेदिता बोरुडे (सरपंच), सविता खर्डे (उपसरपंच), तीसगाव आशा घुले (सरपंच), मीना कडू (उपसरपंच), सावळीविहीर खुर्द अशोक जमधडे (सरपंच), सपना वर्पे (उपसरपंच), लोणी बुद्रुक कल्पना मैड (सरपंच), गणेश विखे (उपसरपंच), अस्तगाव नवनाथ नळे (सरपंच), गायत्री जेजूरकर (उपसरपंच), एकरूखे जितेंद्र गाढवे (सरपंच), शांताबाई सातव (उपसरपंच), ममदापूर अनिता कदम (सरपंच), दीपाली भालेराव (उपसरपंच), रामपूरवाडी संदीप सूरडकर (सरपंच), मंदा काळे (उपसरपंच), जळगाव शिवाजी एलम (सरपंच), कल्पना चौधरी (उपसरपंच), गोगलगाव भाऊसाहेब खाडे (सरपंच), अनिल चौधरी (उपसरपंच), भगवतीपूर दत्तू राजभोज (सरपंच), प्रकाश खर्डे (उपसरपंच), आडगाव बुद्रुक पूनम बर्डे (सरपंच), अशोक लहामगे (उपसरपंच), नांदूर प्रीतम गोरे (सरपंच), सुदर्शन पारखे (उपसरपंच), पिंपळवाडी रामनाथ तुरकणे (सरपंच), सुनीता तुरकणे (उपसरपंच), केलवड संगीता कांदळकर (सरपंच), विशाल वाघे (उपसरपंच), वाळकी सोनम शेख (सरपंच), राजेंद्र दत्तात्रय विखे (उपसरपंच), हणमंतगाव मनीषा माळी (सरपंच), प्राजक्ता अनाप (उपसरपंच), शिंगवे अनिता बाभुळके (सरपंच), प्रशांत काळवाघे (उपसरपंच), पाथरे बुद्रुक उमेश घोलप (सरपंच), शाहिना अरीफ शेख (उपसरपंच), पिंपरीलोकाई लक्ष्मण सोनवणे (सरपंच), भामाबाई गायकवाड (उपसरपंच), लोणी खुर्द जनार्धन चंद्रभान घोगरे (सरपंच), अर्चना अनिल आहेर (उपसरपंच), बाभळेश्वर विमल म्हस्के (सरपंच), अमृता मोकाशी (उपसरपंच), हसनापूर छाया बारसे (सरपंच), अफजल शौकत पटेल (उपसरपंच) यांचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.

Visits: 12 Today: 1 Total: 116539

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *