मंदिरे उघडण्यासाठी संगमनेरात भाजपचे आंदोलन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भारतीय जनता पक्ष अध्यात्मिक आघाडीच्यावतीने सोमवारी (ता.30) संगमनेर येथील दत्त मंदिर परिसरात मंदिर उघडण्याकरिता आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपचे अध्यत्मिक आघाडी प्रमुख गुंजाळ महाराज, अध्यात्मिक आघाडी शहरप्रमुख किरपाल डंग, ज्येष्ठ नेते राम जाजू, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, तालुकाध्यक्ष अशोक इथापे, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख दिनेश सोमाणी, नगरसेविका मेघा भगत, तालुका सरचिटणीस वैभव लांडगे, भरत फटांगरे, शैलेश फटांगरे, दीपेश ताटकर, कोंडाजी कडनर, गणेश बोटवे, हरीश वलवे, माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, ओबीसी जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष कल्पेश पोगुल, जिल्हा वरीष्ठ नागरिक सेलप्रमुख शिवाजी लष्करे, हरीश चकोर, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा रेश्मा खांडरे, अरुणा पवार, ज्योती भोर, महिला शहराध्यक्षा प्राजक्ता बागुल, सौ.मोंढे, कांचन ढोरे, उपाध्यक्ष श्रीकांत कासट, दिलीप रावल, शिवकुमार भांगिरे, विकास गुळवे, जग्गू शिंदे, अरुण शिंदे, अमोल रणाते, सुमित राऊत, प्रमोद भोर, सोमनाथ बोरसे, संजय वाकचौरे, विनायक भोईर, संजय बागले, बालाजी लालपोतू, सचिन मुके यांनी पोलिसांना निवेदन देऊन मंदिरे लवकरात लवकर उघडण्यात यावे अशी मागणी केली आहे.