संगमनेरात वृक्षसंवर्धनासाठी ‘गोवर्यांच्या सरणा’चा जागर! एका अंत्यविधीसाठी एका झाडाचा बळी; निसर्ग वाचवण्यासाठी ‘जीवदया’चा पुढाकार..
श्याम तिवारी, संगमनेर हिंदू संस्कृतीमध्ये मानवी जीवनातील ‘सोळा संस्कारां’त ‘अंत्येष्टी’ म्हणजेच अंतिम संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘भस्मान्तं शरीरम्’ असे म्हणत
Read more
