महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या प्रबंधकांची भूमिकाच संशयास्पद! बनावट सोने तारण प्रकरण; गोल्ड व्हॅल्युअरसह पाच जणांना अटकपूर्व जामीन..
नायक वृत्तसेवा, संगमनेर अर्जदारांनी बँकेत तारण ठेवलेले सोने खरेच होते, मात्र बँकेच्या शाखा प्रबंधकांनीच कटकारस्थान रचून ते बनावट असल्याचे भासवले.
Read more