संगमनेर तालुक्याच्या पठारभागात चोरट्यांचा दिवसा धुमाकूळ! भर दुपारी दोन घरे फोडली; दागिन्यांसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल लंपास
नायक वृत्तसेवा, संगमनेर विविध गुन्हेगारी घटनांमुळे नेहमी चर्चेत राहणार्या तालुक्याच्या पठारभागाला आता चोरट्यांचे ग्रहण लागले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी
Read more