खासगी चाचण्या थांबवताच तालुक्याचे संक्रमण आटोक्यात! गेल्या दोन दिवसांत निचांकी रुग्णसंख्या; सरासरीचा वेगही आता दररोज सत्तर रुग्ण..
नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या जुलैपासून जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यांतील कोविडच्या संक्रमणाला ब्रेक लागलेला असताना संगमनेर तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या मात्र चिंताजनक ठरत
Read more