रेल्वेच्या प्रश्नावरुन सिन्नर तालुका उतरणार रस्त्यावर! संगमनेरात लढा कधी? की रेल्वेची मागणी केवळ पत्रकार परिषदांपुरतीच?..
श्याम तिवारी, संगमनेर पुणे-नाशिक सेमी-हायस्पीड रेल्वेचा सिन्नर-संगमनेर-आळेफाटा-नारायणगाव-मंचर-खेड-चाकण या सरळ मार्गाचा प्रस्ताव अखेर बाजूला सारण्यात आल्याने तीन जिल्ह्यांतील लाखो नागरिकांच्या विकासस्वप्नांवर
Read more
