झोळे टोलनाक्याच्या नाकावर मृत्यूचा सापळा! भ्रष्टाचाराच्या महामार्गावरील धक्कादायक प्रकार; शासनाच्या आदेशालाही केराची टोपली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेपेक्षा वसुलीला अधिक महत्त्व देणार्या झोळे टोलनाक्याचा आणखी एक धक्कादायक प्रताप समोर आला आहे. माळशिरस
Read more
