पुनर्वसनाचा ‘राजमार्ग’ नाकारणार्या फेरीवाल्यांचा ‘असहकार’ शहराच्या मुळावर! पालिकेच्या संवेदनशील धोरणाला आडमुठेपणाचा सुरुंग; बडगा उगारताच कायदा हातात घेण्याचे धाडस..
नायक वृत्तसेवा, संगमनेर शहरातील मुख्य रस्त्यांवर, गल्लीबोळांत आणि चौकाचौकांत बोकाळलेल्या अनधिकृत अतिक्रमणांमुळे संगमनेरच्या अंतर्गत वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.
Read more
