मद्यपी मुलाने वडीलांच्या डोक्यात कुकर मारुन घरही पेटविले रांजणखोल येथील घटना; श्रीरामपूर शहर पोलिसांत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहाता जेवणाच्या वादातून मद्यपी मुलाने आपल्या वडिलांच्या डोक्यात कुकर मारून त्यांना जखमी केले. कुटुंबीय त्यांना उपचारांसाठी दवाखान्यात घेऊन

Read more