वारकरी परिषदेच्या संगमनेर तालुका कोषाध्यक्षपदी कान्होरे

वारकरी परिषदेच्या संगमनेर तालुका कोषाध्यक्षपदी कान्होरे
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव येथील वारकरी सांप्रदायातील संजय महाराज कान्होरे यांची नुकतीच राष्ट्रीय वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संगमनेर तालुका कोषाध्यक्षपदी निवड झाली आहे.


संजय महाराज कान्होरे हे आपले समग्र जीवन वारकरी सांप्रदायासाठी खर्च करत आहे. यामाध्यमातून समाजप्रबोधनाचे काम करत आहे. त्यांच्या याच उल्लेखयनीय कार्याची दखल घेवून त्यांची वारकरी परिषदेच्या संगमनेर तालुका कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वच क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Visits: 373 Today: 1 Total: 1918791

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *