पालिकेकडून नाटकीनाल्यावरील अतिक्रमणं नियमित करण्याचा घाट! मार्चमधील शासन निर्णयाचा आधार; केवळ वाणिज्य अतिक्रमणधारकांना नोटीसा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेरच्या प्रांताधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला फाट्यावर मारल्यावर आता पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनीही त्याचाच कित्ता गिरवत नाटकी नाल्यावरील 72 जणांना सात

Read more