संगमनेर खुर्दचे शिवार बनले वाळू तस्करांचे आगार! वाहत्या पाण्यातूनही रात्रभर उपसा; तक्रारी करुनही प्रशासन ढिम्मच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर प्रशासनाच्या अवकृपेने लायकी नसलेल्यांना लखपती बनविणाऱ्या वाळूमूळे संगमनेर खुर्दचे ग्रामस्थ अक्षरशः मेटाकूटीला आले आहेत. प्रशासनाची साथ, वाहतुकीसाठी

Read more