पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दहा दिवसांच्या आत बुजवा! अन्यथा युवक काँग्रेस व एनएसयूआयच्यावतीने टोल बंद आंदोलनाचा इशारा

नायक वृत्तसेवा, संगमनेर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पावसामुळे अनेक खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत आहे. हे खड्डे दहा

Read more