‘हिरो’च्या दुचाकी खरेदीवर साडेबारा हजार रुपयांपर्यंतचा फायदा

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दहा कोटी भारतीयांच्या विश्वासासोबत, दहा कोटी गाड्यांची विक्रमी विक्री करणारी जगातील एकमेव कंपनी हिरो मोटोकॉर्प आणि पद्मावती हिरो यांनी खास दसरा ‘ऑफर’ आणली आहे. यामध्ये हिरोच्या एचएफ डिलक्स सेल्फ, सुपर स्प्लेंडर व स्कूटर खरेदीत दोन हजार 100 रुपयांचा खास कॅश डिस्काउंट दिला जाणार आहे. तर हिरो पॅशन प्रो 110 व हिरो स्कूटर खरेदीवर दोन हजार रुपयांचा एक्सचेंज/लॉयल्टी बोनस, प्रीमियम सेगमेंटमध्ये हिरो एक्सट्रीम 160 आर एक्सट्रीम 200 एस, एक्सपल्स 200 टी या दुचकींच्या खरेदीवर पाच हजार रुपयांचा एक्सचेंज/लॉयल्टी बोनस मिळणार असल्याचे पद्मावती हिरोतर्फे सांगण्यात आले आहे.

या ऑफरमधून प्रीमियम सेगमेंटमधील गाडी खरेदीवर 12 हजार 500 रुपयांपर्यंतचा फायदा (बँक क्रेडिट कार्ड इएमआय व एक्सचेंज लॉयल्टी ऑफरसोबत) आणि हिरो स्कूटर खरेदीवर एकूण 4 हजार 100 रुपयांपर्यंत फायदा मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदा, फेडरल, स्टॅण्डर्ड चॅर्टर्ड, आयसीआयसीआय बँक व स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट/डेबिट कार्डवर अडीच हजार ते सात हजार 500 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात येणार आहे. या विजयादशमीला हिरोची गाडी खरेदी करणे ग्राहकांना फायद्याचे ठरणार आहे. त्यासाठी पद्मावती हिरोमध्ये हिरोच्या सर्व गाड्या, सर्व रंगांमध्ये उपलब्ध आहेत. नवीन गाडी खरेदीसाठी विजयादशमी ऑफरमध्ये दुचाकी, स्कूटर खरेदीसाठी पद्मावती हिरोमध्ये ‘विजयादशमी ऑफर’ शून्य टक्के व्याजदर, नो हायपोथिकेशन चार्ज, शून्य प्रोसेसिंग फी, कॅशने हप्ते भरायची सोय, शेतकर्‍यांसाठी खास किसान इएमआय ऑफर, ज्यामध्ये तीन महिन्यांनुसार हप्ते भरण्याची सोय आहे. कमी कर्ज घेणार्‍या ग्राहकांसाठी तीन, सहा नऊ महिन्यांच्या कर्जाची सुविधा आहे. हिरो फिनकॉर्पतर्फे फक्त 5.99 टक्के व्याजदर आणि सहा हजार 999 रुपये एवढ्या कमी डाऊनपेमेंटवर कर्ज पुरवठा केला जाणार आहे. तरी ग्राहकांनी विजयादशमी ऑफरचा लाभ घ्यावा आणि अधिक माहितीसाठी नगर रस्त्यावरील ज्ञानमाता विद्यालयाजवळील पद्मावती हिरो येथे संपर्क साधावा. अथवा 9607909742 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन पद्मावतीचे संचालक सुमित मणियार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *