निवडणुकीचा रंग : आठ लाखांच्या गाडीतून साडेपाचशे रुपयाची दारु जप्त!  घारगाव पोलिसांची कारवाई; घुलेवाडी, साकुरसह ‘त्या’ चौदा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठी चुरस..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्यातील 37 ग्रामपंचायतीच्या 367 सदस्यपदांसह सरपंचपदासाठीच्या मतदानाला आज सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झाली. साडे अकरा वाजेपर्यंत

Read more