अखेर ‘येठेवाडी’ प्रकरणात अपहरण करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल! पोलीस निरीक्षक फिर्यादी; ताब्यात असलेल्या आठ जणांची कारागृहात रवानगी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संपूर्ण संगमनेर तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या येठेवाडी हत्याकांड प्रकरणात अखेर पोलिसांनी निर्णायक पाऊल उचलले आहे. या प्रकरणी

Read more