शनिवार व रविवारी अत्यावश्यक वगळता सर्व व्यवहार बंद! तिसऱ्या श्रेणीतील नियमानुसार राज्यातील एकतीस जिल्ह्यांमध्ये उद्यापासून दोन दिवस कठोर निर्बंध..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या सोमवारपासून राज्यातील एकतीस जिल्ह्यांसह अहमदनगर जिल्ह्यातही कोविड प्रादुर्भावाच्या आकडेवारीनुसार ठरविण्यात आलेल्या तिसऱ्या श्रेणीतील निर्बंध लागू करण्यात

Read more

संगमनेर तालुक्यातील ग्रामीणभागात कोविडचा प्रादुर्भाव वाढला! सवलतीच्या कालावधीत कोविड नियमांकडे दुर्लक्ष करुन लग्नसोहळे होवू लागल्याचा परिणाम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोविड नियमांकडे दुर्लक्ष करुन लग्न सोहळे आणि राजकीय आखाडे भरात आल्याने राज्याला संक्रमणाची दुसरी त्सुनामी सोसावी लागली.

Read more

पालिकेच्या लसीकरण केंद्रातील ‘नगरसेवकांचा’ हस्तक्षेप थांबेना! अनुपस्थित लाभार्थ्यांच्या जागी आपल्याच ‘मतदारांना’ संधी; रांगेतले मात्र वंचितच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर शहरी लसीकरण केंद्र सुरू होवूनही सामान्य नागरिकांपासून मात्र ती अद्यापही दूरच आहे. पालिकेच्या काही विद्यमान नगरसेवकांनी या

Read more

दिलासादायक; राहाता तालुक्यात रुग्णसंख्येत होतेय घट

नायक वृत्तसेवा, राहाता तालुक्यातील पंच्याहत्तर टक्के गावांतून कोविडने काढता पाय घेण्यास सुरूवात केली आहे. कोरोना संसर्ग फैलाव दर तीन टक्क्यांवर

Read more

कळसूबाई, हरिश्चंद्रगड व भंडारदरा पर्यटनासाठी शनिवार-रविवार बंद! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचा ठराव; प्रशासनाचाही राहणार ‘वॉच’

नायक वृत्तसेवा, राजूर कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा महाराष्ट्राला असणारा धोका आणि डेल्टा-डेल्टा प्लसचे राज्यात सापडलेले रुग्ण या सर्वांचा विचार करत महाराष्ट्र

Read more

छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकातच! श्रीरामपूर पालिकेला विशेष सभा बोलवावीच लागणार ः चित्ते

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिवाजी चौकातच उभारावा. ही मागणी कायम असून यासाठी पालिकेला विशेष सभा बोलवावीच

Read more

वाळू उपशाविरोधात आरपीआयचे शनिवारी उपोषण

नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारातील प्रवरा नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिलेली आहे. परंतु, शासन नियमांकडे सर्रासपणे डोळेझाक

Read more

मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्यांचे 50 टक्के शुल्क माफ होणार! प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा निर्णय; सरकारवर विखेंची टीका

नायक वृत्तसेवा, राहाता सकारकडे मागणी करण्यापेक्षा नेत्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थांमधून आरक्षणाचे फायदे द्यावेत, अशी मागणी अनेकदा होते. या पार्श्वभूमीवर भाजपचे

Read more

श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावरील खड्डे मुरूमीकरण करुन बुजविले डांबरीकरण करून खड्डे बुजविण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर खोकर फाट्यानजीक अपघाती खड्डे बुजविण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने निवेदन दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा

Read more