तीनबत्ती हल्लाप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक! एक दिवसाच्या पोलीस कोठडीत रवानगी;  तर यापूर्वी पकडलेल्या आरोपींची जामिनावर मुक्तता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या 6 मे रोजी शहरातील तीनबत्ती चौकात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जमावाने गस्ती पथकावरील पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याची

Read more