जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविडचा ‘कहर’! जिल्ह्यात चार हजार, तर संगमनेर-अकोल्यात आढळले तब्बल पाचशे रुग्ण..

नायक वृत्तसेवा, संगमनेर अधुनमधून जिल्ह्याला तात्पूरता दिलासा देणार्‍या कोविडच्या रुग्णसंख्येने आज मात्र अक्षरशः कहर केला असून जिल्ह्याने पहिल्यांदाच चार हजार

Read more

उत्तर नगर जिल्ह्यात महिनाभरात आढळले तीस हजार रुग्ण! राहाता तालुक्यात साडेसहा हजारांहून अधिक तर नेवाशात तीन हजार रुग्णांची भर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात एप्रिलमध्ये उसळलेल्या कोविडच्या दुसर्‍या संक्रमणाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 29 दिवसांत संपूर्ण जिल्ह्यात

Read more

रेमडेसिविर प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक मिटके करणार

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर भाजपचे खासदार डॉ.सुजय विखे यांनी दिल्लीवरून विमानाने आणलेल्या रेमडेसिविर इंजेक्शन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

Read more

प्यायला पाणी मागणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी? हंगेवाडीच्या ग्रामसेवकाने गावकर्‍यांनाच धमकावल्याचा होतोय आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर सध्या कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण संगमनेर तालुका हादरलेला असतांना व शासकीय यंत्रणा नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आटापीटा करीत

Read more

लसीकरणापासून कोणीही वंचित राहिल्यास शिवसेना स्टाईलने जाब विचारु! शिवसेनेचे ज्ञानेश्वर कांदळकर यांचा जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून इशारा

नायक वृत्तसेवा, संगमनेर शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे लोकसंख्येची योग्य ती आकडेवारी नसल्याने जर कोणताही नागरिक लसीकरणापासून वंचित राहिला. तर संगमनेर

Read more

बोटा कोविड केअर सेंटर ठरतेय मायेचा आधार! पंचवीस दिवसांत शंभर रुग्ण उपचारांती ठणठणीत बरे..

नायक वृत्तसेवा, घारगाव जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा बोटा गटाचे जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील

Read more

आमदार तांबेंच्या निधीतून कॉटेज रुग्णालयास रुग्णवाहिका

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोरोनाचे वाढते रुग्ण व त्यांच्यासाठी तातडीने आवश्यक असलेली रुग्णवाहिका याकरिता नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी

Read more

‘हवाई रेमडेसिविर’ प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांना निलंबित करा ः मापारी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर उच्च न्यायालयाने गंभीर निरीक्षण नोंदवलेल्या बेकायदेशीर हवाई रेमडेसिविर इंजेक्शन प्रकरणाला पाठिंबा देणार्‍या व अर्थपूर्ण घडामोडीत सहभागी असणार्‍या

Read more

संगमनेर तालुक्यात आजही आढळले अडिचशे रुग्ण! शहरी रुग्णसंख्येला लागलेली ओहोटी कायम; ग्रामीण रुग्णसंख्या मात्र उंचावलेलीच.. संपूर्ण जिल्ह्यातील तब्बल 46 नागरिकांचा कोविडने घेतला बळी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर तालुक्याच्या रुग्णवाढीला मिळालेली गती कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र असून आजही शासकीय प्रयोगशाळेचे अहवाल प्रलंबित

Read more

‘माझं वर्षभराचं मानधन राज्यासाठी देणार!’ ः थोरात कॉँग्रेसचे 53 आमदारही महिनाभराचं मानधन देणार

नायक वृत्तसेवा, संगमनेर आपलं वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याची घोषणा काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज

Read more