कत्तलखाने बंद असल्याचा संगमनेरकरांच्या भ्रमाचा फुगा फुटला! संगमनेरातून दिड हजार किलो गोवंशाचे मांस घेवून निघालेला टेम्पो घोटी पोलिसांच्या ताब्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर संगमनेर पोलिसांनी ‘बंद’ असल्याचे भासवलेल्या कत्तलखान्यांमधून मुंबईच्या दिशेने निघालेले तब्बड दिड टन वजनाचे गोवंशाचे मांस घोटी पोलिसांनी

Read more

अवघ्या चोवीस तासांतच संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत दीडशे रुग्णांची भर! मागील चार दिवसातील सरासरीने गाठला तालुक्यातील आजवरच्या रुग्णवाढीचा नवा उच्चांक..

नायक वृत्तसेवा, संगमनेर पहिल्या संक्रमणातील सर्व विक्रम मोडण्याच्या दिशेने मार्चच्या पहिल्याच दिवसापासून मार्गक्रमण करणार्‍या कोविडने एकामागून एक उच्चांक नोंदवित संगमनेर

Read more

हुंड्यासाठी आणखी एका निष्पाप विवाहितेचा बळी! विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्यावरुन चौघांवर संगमनेरात गुन्हा दाखल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर हुंड्याच्या लालसेने विवाहितांची छळवणूक आणि त्यांच्या आत्महत्याच्या वार्ता संगमनेरकरांसाठी नित्याच्याच झाल्या असून सोमवारी सकाळी आणखी एका 23

Read more

‘त्या’ तरुणाची ओळख अद्यापही पटेना!

नायक वृत्तसेवा, अकोले तालुक्याच्या दुर्गम भागातील येसरठाव शिवारात अर्धवट जळालेल्या अवस्थेत 25 ते 30 वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळून खळबळजनक घटना

Read more

मागील भांडणाच्या कारणावरुन टोळक्याची तरुणाला मारहाण

नायक वृत्तसेवा, संगमनेर मागील भांडणाच्या कारणातून एका तरुणास आठ-दहा जणांच्या टोळक्याने तलवार व लोखंडी रॉडने गंभीर मारहाण केल्याची घटना सोमवारी

Read more

पठारभागात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील भोजदरी गावांतर्गत असलेल्या बाळंद्री येथील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना सोमवारी (ता.22) सायंकाळी

Read more

‘रक्षा’ श्वानाने शोधला महिलेचा मारेकरी! संगमनेर तालुका पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपी केला जेरबंद

नायक वृत्तसेवा, संगमनेर तालुक्यातील कर्‍हे शिवारातील मल्हारवाडी येथे शेतामध्ये अज्ञात महिलेचे प्रेत सोमवारी (ता.22) दुपारी एक वाजेच्या सुमारास आढळून आले

Read more

बेलापूर येथील पाण्याची टाकी धोकादायक स्थितीत

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणार्‍या पाच लाख लिटर क्षमतेच्या एकमेव टाकीचे सन 1970 मध्ये बांधकाम करण्यात

Read more

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे तहसीलदारांना निवेदन

नायक वृत्तसेवा, नेवासा 18 फेब्रुवारी, 2021 ला पदोन्नती करण्याच्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित केले. या शासन निर्णयात अनुसूचित जाती-जमाती, भटक्या

Read more

कोपरगाव तालुक्याला दुसर्‍या दिवशीही गारपिटीचा तडाखा

नायक वृत्तसेवा, कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागात रविवारी झालेल्या गारपिटीमुळे शेकडो हेक्टर शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर सोमवारी (ता.22)

Read more