संगमनेर-अकोले तालुक्याला मिळाला आज मोठा दिलासा! जिल्ह्याच्या रुग्णसंख्येतही आज घट; रुग्णवाढीची सरासरी मात्र कायम..

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या तीन दिवसांपासून वाढीव रुग्णसंख्येचे धक्के देणार्‍या कोविडने आज संगमनेर व अकोले तालुक्याला काहीसा दिलासा दिला आहे.

Read more

जळगावातही भाजपला जोरदार धक्का; महापालिकेची सत्ता गेली भाजपच्या फुटीर नगरसेवकांच्या मदतीनं शिवसेनेने महापौरपदाची निवडणूक जिंकली

जळगाव, वृत्तसंस्था सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्यानंतर आता जळगाव महापालिकेत शिवसेनेने भाजपला जोरदार दणका दिला आहे. भाजपच्या फुटीर

Read more

तब्बल चाळीस तासानंतर बुडालेला विद्यार्थी सापडला! मृतदेह पाहून त्याच्या नातेवाईक व मित्रांना शोक अनावर

नायक वृत्तसेवा, संगमनेर गेल्या मंगळवारी (ता.16) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रवरा नदीपात्रात वाहून गेलेल्या यश कृष्णा आडेप या पंधरा वर्षीय

Read more

शेतीच्या वादातून वृद्धास गुप्तीने मारण्याचा प्रयत्न

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील वरुडी पठार येथील भाऊसाहेब यशवंत फटांगरे या वृद्धास शेतीच्या बांधावरुन गुप्तीने मारहाण करण्याचा प्रयत्न

Read more

दुचाकी अडवून एक लाखास लुटले

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर सिगारेट विक्री फेरीवाल्याची दुचाकी अडवून त्यास 1 लाख 5 हजारांस लुटल्याची घटना श्रीरामपूर-पुणतांबा रस्त्यावरील खैरीनिमगाव शिवारात नुकतीच

Read more

रस्ता खुला करण्यासाठी चैतन्यपूर ग्रामस्थांचे उपोषण!

नायक वृत्तसेवा, अकोले तालुक्यातील चैतन्यपूर ते भक्ताची वाडी हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यासाठी विद्यमान सरपंचासह ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. आज

Read more

श्रीरामपूरच्या कारागृहातील 19 कैद्यांची नाशिक रोडसह येरवड्यात रवानगी! बंदी क्षमतेपेक्षा अधिक कैदी झाल्याने गुन्ह्याचे स्वरुप पाहून केले स्थलांतर

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर येथील दुय्यम कारागृहात ठेवलेल्या विविध गुन्ह्यांतील 19 कैद्यांची नुकतीच नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहासह येरवडा (पुणे) येथील मध्यवर्ती

Read more

साकूर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; चार शेळ्या केल्या ठार एक शेळी गंभीर जखमी तर बिबट्यास जेरबंद करण्याची शेतकर्‍यांची मागणी

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील साकूर परिसरात बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. जांबुत बुद्रुक रस्त्यावरील टावरे वस्ती येथील एका

Read more

कार पळवून नेणार्‍यांच्या आवळल्या मुसक्या

नायक वृत्तसेवा, संगमनेर कारचालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून आणि बंदुकीचा धाक दाखवून कार पळवून नेणार्‍या पाच जणांच्या जालना जिल्ह्यातून तालुका

Read more

राजहंस दूध संघाची रविवारी वार्षिक सभा तर शनिवारी अमृतवाहिनी बँकेची वार्षिक सभा

नायक वृत्तसेवा, संगमनेर राजहंस दूध संघाची सन 2019-2020 ची अधिमंडळाची 43 वी वार्षिक बैठक रविवार दिनांक 21 मार्च, 2021 रोजी

Read more