संगमनेर तालुक्यात भरदिवसा भिषण दरोडा! साठ वर्षीय महिलेचा निर्घुन खून तर चार वर्षीय बालिका जखमी..

नायक वृत्तसेवा, संगमनेर अहमदनगर जिल्ह्याच्या इतिहासात अनेक वर्षांनंतर भरदुपारी लुटीच्या उद्देशाने दरोडेखारांनी गळा दाबून एका साठ वर्षीय महिलेचा खून केल्याचे

Read more

… अखेर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोलेंच्या नावावर शिक्कामोर्तब! दोन-तीन दिवसांत होणार अधिकृत घोषणा; विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचीही शक्यता

नवी दिल्ली, वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? याविषयी मोठी चर्चा पहायला मिळत होती. यामध्ये विद्यमान मंत्री

Read more

घारगावमध्ये गेल्या तीन दिवसांत सापडले चार मृत कावळे! पशु संवर्धन व वन विभाग सतर्क; मृत कावळा पाठविला पुणे प्रयोगशाळेत

नायक वृत्तसेवा, घारगाव कोरोना विषाणूच्या संकटाशी सामना करत असतानाच आता देशभरात बर्ड फ्ल्यूचा उद्रेक झाला आहे. अनेक राज्यांत बर्ड फ्ल्यूचा

Read more

मतांची बरोबरी झाल्याने पाच जागांचे निकाल ‘ईश्वर चिठ्ठीतून’! संगमनेर तालुक्यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्विवाद वर्चस्व

नायक वृत्तसेवा, संगमनेर सोमवारी ग्रामपंचायत निकालांचा धुराळा उडालेला असतांना संगमनेर तालुक्यातील पाच गावांमधील प्रत्येकी एका वॉर्डातील दोन्ही बाजूच्या उमेदवारांना समसमान

Read more

डोळासणे महामार्ग वाहतूक पोलिसांकडून ‘रस्ता सुरक्षा अभियाना’स प्रारंभ वाहतुकीविषयी नागरिक व वाहनचालकांचे परिणामकारकरित्या प्रबोधनाचा उद्देश

नायक वृत्तसेवा, घारगाव ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्यानुसार 24 तास अहोरात्र राज्याचे पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी उभे राहतात. यामध्ये वाहतूक पोलिसांचीही महत्त्वपूर्ण

Read more

राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाचा प्रश्न नक्कीच मार्गी लावू! देवळाली प्रवराच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला खासदार सदाशिव लोखंडेंचे आश्वासन

  नायक वृत्तसेवा, राहुरी नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाच्या दिशेने नुकतेच पाहिले पाऊल पडले. हा प्रश्न मार्गी लावणेसाठी

Read more

सावरगाव घुले ग्रामपंचायतवर शेतकरी विकास मंडळाचे वर्चस्व

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील सावरगाव घुले ग्रामपंचायतीवर शेतकरी विकास मंडळाचे सर्व 9 उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.

Read more

गणेगावमध्ये डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढणार्‍यांना पोलिसांनी चोपले अंगावर गुलाल दिसेल त्याला बदडले; 50 जणांवर गुन्हा, 20 जणांना अटक

नायक वृत्तसेवा, राहुरी तालुक्यातील गणेगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी जेसीबीवरून गुलाल उधळत, डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढणार्‍यांना पोलिसांनी अडविले; पण

Read more

सोनई ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच मुस्लीम समाजाला प्रतिनिधीत्व! विजयानंतर छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन केला आनंदोत्सव

नायक वृत्तसेवा, नेवासा तालुक्यातील सोनई ग्रामपंचायतीच्या साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मुस्लीम समाजास प्रतिनिधीत्व मिळाले. या आनंदात युवा मुस्लीम बांधवांनी छत्रपती

Read more