संतापजनक! 14 वर्षीय बालकावर नराधम सावत्र पित्याचेच अनैसर्गिक कृत्य!! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या घृणास्पद प्रकाराने संगमनेरात उसळला संताप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर नववर्षाच्या पूर्वसंध्येला किरकोळ कारणावरून एका तरुणावर जीवघेणा चाकूहल्ला झाल्याची चर्चा सुरू असतानाच, आता शहरातून अत्यंत धक्कादायक असा

Read more

महसुल विभागाने राबविलेली मुद्रांक शुल्क कपातीची योजना देशाला दिशादर्शक : थोरात औरंगाबाद शहराच्या नामकरणाला विरोध असल्याचा पुनःरुच्चार करतांनाच भाजपालाही काढले चिमटे..

नायक वृत्तसेवा, संगमनेर कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था अडचणीत आली. व्यवहार ठप्प झाले, चलनवलन थांबले, एकंदरीत या महामारीमुळे संपूर्ण व्यापार उदीमच

Read more

अनिश्‍चितता घेवून उगवलेला सूर्य दिलासा देवूनच मावळला! वर्षाच्या अखेरच्या दिवशीही एकविस रुग्ण आढळले, मात्र महामारीच्या माघारीचा प्रवास कायम.. 

श्याम तिवारी, संगमनेर अनिश्‍चिततेचा सूर्य घेवून उगवलेल्या गेल्या वर्षात कोविड नावाच्या वैश्‍विक महामारीने अवघ्या जगातील मानवजातीला संकटात आणले. आपापल्या नागरिकांचे

Read more

सरपंचपदासाठी बोली म्हणजे लोकशाहीचा लिलाव ः अण्णा हजारे

नायक वृत्तसेवा, नगर सरपंचपदाची बोली लावून लिलाव करणे हे म्हणजे लोकशाहीचा लिलाव करण्यासारखे झाले. लिलाव पद्धतीने निवड झाल्यामुळे काही गुंड,

Read more

देशातील शेतकरी मोदींच्या मागे ः चौहान

नायक वृत्तसेवा, शिर्डी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बनविण्यात आलेले शेतकर्‍यांसाठीचे तीनही कायदे शेतकर्‍यांच्याच हिताचे आहेत. ज्यांचा विरोध आहे त्यांचे समाधानही

Read more

चंडकापूर येथील दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा भेसळयुक्त दूध व भेसळीच्या रसायनांचा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नायक वृत्तसेवा, राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथील जय भवानी दूध संकलन केंद्रावर गुरुवारी (ता.31) अहमदनगरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा

Read more

‘महानंद’ला लवकरच चांगले दिवस येणार ः देशमुख केंद्रीय संरक्षण मंत्रालयाबरोबर दूध खरेदीचा करार

नायक वृत्तसेवा, संगमनेर सहकारी दूध संघांच्या संकटाच्या काळात मदतीला धावलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाला चांगले दिवस यायला सुरुवात झाली

Read more

एकरुखे येथील तरुणांचे अनोखे सामाजिक उत्तरदायित्व… मतिमंद मुलाची आणि कुटुंबियांची काही दिवसांतच घडवून आणली भेट

धनंजय वाकचौरे, राहाता तालुक्यातील एकरुखे येथील तरुणांनी व ग्रामस्थांनी नुकतेच सामाजिक उत्तरदायित्वाचे अनोखे दर्शन घडवले आहे. मतिमंद मुलाला मायेचा आधार

Read more

नेवाशाच्या प्रभाग दोनमधील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सर्वपक्षीय नगरसेवक व प्रभागातील महिलांनी वाढवले श्रीफळ

नायक वृत्तसेवा, नेवासा शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील मध्यमेश्वर मंदिर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ गुरुवारी (ता.31) युवा नेते संजय सुखधान व नगरसेविका

Read more

नववर्षाच्या पूर्वसंध्येला संगमनेरातील दोन गटांत तुंबळ; एकाला भोकसले! शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत केली दोघांना अटक, एक अल्पवयीनही ताब्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर अवघं शहर नववर्षाच्या पहिल्या सूर्योदयाचा आनंद लुटीत असतांनाच शहरातील मदिनानगर परिसरात दोन गटांत तुंबळ झाल्याचे धक्कादायक वृत्त

Read more