घारगाव पोलिसांनी दरोड्याच्या तयारीतील टोळी पकडली पिकअपसह दरोड्याचे साहित्य केले जप्त; टोळीतील पाचपैकी दोघे अल्पवयीन

नायक वृत्तसेवा, घारगाव दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला घारगाव पोलिसांनी डोळासणे येथे गुरुवारी (ता.17) मध्यरात्री जेरबंद केले आहे. या टोळीकडून

Read more

अज्ञात वाहनाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

नायक वृत्तसेवा, संगमनेर बुधवारी रात्री अज्ञात वाहनाखाली चिरडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शहरातील रहाणेमळा येथे घडली आहे. विशेष

Read more

नेवासा पोलिसांत बालविवाह प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा

नायक वृत्तसेवा, नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथील एका अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावून दिल्याबद्दल खासगी चाईल्ड लाईनच्या कर्मचार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा

Read more

आंबीदुमालामध्ये बिबट्याचा तरुणावर हल्ला

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीदुमाला येथे बिबट्याच्या हल्ल्यात संदेश बाळासाहेब नरवडे हा तरूण जखमी झाला आहे. सदर घटना

Read more

हरिश्चंद्र गड, अमृतेश्वर मंदिर व टाहाकरी मंदिराचा जतन योजनेत समोवश करा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे माजी आमदार वैभव पिचड यांची पत्रातून मागणी

नायक वृत्तसेवा, अकोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत राज्यातील जुन्या मंदिरांचे जतन करण्याचे काम करण्याची घोषणा करून त्याची आर्थिक तरतूद

Read more

शेतकर्‍यांनी हवामानाचा अंदाज घेऊन शेती करावी ः डख जगदंबा कृषी सेवा केंद्रातर्फे शेतकर्‍यांना मार्गदर्शन

नायक वृत्तसेवा, राहुरी पिके काढणीला आल्यावर हमखास पाऊस होतो. त्यामुळे पिकाच्या जाती बदलून, लवकर किंवा विलंबाने येणारे बियाणे वापरावे. कृषी

Read more

शिवसेनेच्या नेत्ररोग तपासणी शिबिरास रुग्णांचा भरघोस प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, कोपरगाव डोळ्यांची निगा कशी राखायची याची माहिती नसल्याने अनेकांना अंधत्व आल्याचे निदर्शनास येते. हे आजार होऊन नये यासाठी

Read more

रणखांब येथील संतप्त शेतकर्‍याने फ्लॉवरवर फिरविला रोटाव्हेटर

नायक वृत्तसेवा, घारगाव संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब येथील साहेबराव काशिनाथ शेजवळ या शेतकर्‍याची फ्लॉवर व्यापार्‍याने मातीमोल भावाने मागितल्याने संतप्त झालेल्या

Read more

अनधिकृत बैलगाडी जुगाडावर कारवाईसाठी छावाचे घेरावो आंदोलन

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर तालुक्यात अनधिकृत ट्रॅक्टरला जोडलेली बैलगाडी जुगाडामुळे अनेक अपघात वाढले आहेत. संबंधित ट्रॅक्टरचालकावर व कारखानदारांवर कारवाई करण्यासह अनेक

Read more

कोंढवड पूल दुरुस्तीची क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी तालुक्यातील कोंढवड-तांदूळवाडी येथील मुळा नदीवरील पुलाचे लोखंड अक्षरशः उघडे पडले आहे. यामुळे वाहतुकीसाठी पूल धोकादायक बनला असून,

Read more