संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पुन्हा लाचखोर पकडला! आरोपींसह फिर्यादींनाही नागवणारा पोलीस नाईक बी.बी.देशमुख एसीबीच्या ताब्यात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर अवघ्या महिन्याभरात दुसर्‍यांदा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पुन्हा लाचखोर कर्मचारी सापडला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्या मुसक्या

Read more