नेवाशा पाठोपाठ आता अकोल्यात फुटला पोलिसांचा ‘ऑडिओ बॉम्ब’! गोवंश मांसाचे वाहतुकदार व वाळु तस्करांशी पो.नि.अरविंद जोंधळे यांचे थेट संबंध?

श्याम तिवारी, संगमनेर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मागे लागलेले जिल्हा पोलीस दलातील भ्रष्टाचाराचे शुक्लकाष्ठ काही केल्या हटण्याचे नाव घेईना.

Read more