अरे व्वा..! शहरातील रुग्णवाढ जवळपास थांबली..! ग्रामीण भागातील संक्रमणात मात्र आजही सातत्य, जोर्वे येथे कोविडचा प्रादुर्भाव सुरुच..
नायक वृत्तसेवा संगमनेर संगमनेरकरांवर दिलाशाचा वर्षाव करणाऱ्या ऑक्टोबर महिन्यातील समाधानकारक वातावरण कायम असून, आजही तालुक्यात तिशीच्या आत रुग्णसंख्या आढळून आली
Read more