महाविद्यालय विकासात माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे ः अॅड. देशमुख राजूर येथील देशमुख महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात
नायक वृत्तसेवा, अकोले आपण ज्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिकतो तेथील संस्कार व मार्गदर्शन हे आपल्या भावी आयुष्यात दिशा देणारे असते.
Read more