राजूरमध्ये बीओटी तत्वावर शाळा बांधण्यास विरोध प्रस्तावावरुन ग्रामसभेत दोन गटांत झाली चांगलीच खडाजंगी
नायक वृत्तसेवा, राजूर बीओटी तत्वावर राजूर (ता.अकोले) येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकाम प्रस्तावावरून ग्रामसभेत पडलेल्या दोन गटांत चांगलीच खडाजंगी झाली.
Read more