अपघाती मृत्यूनंतरही त्यांनी वाचवले पाच जणांचे प्राण! राजपाल परिवाराचे दातृत्त्व; ब्रेनडेड झालेल्या जगमोहन यांचे अवयव दान..
नायक वृत्तसेवा, संगमनेर ‘मरावे परी कीर्ती रुपे उरावे’ या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे संगमनेरच्या जगमोहन नानकचंद राजपाल या तरुण व्यापार्याच्या अपघाती
Read more