आशीर्वाद पतसंस्थेच्या निवडणुकीत ‘परिवर्तन’ मंडळाचा धुव्वा! ‘विकास’ मंडळावर सभासदांचा विश्वास; सर्वच्या सर्व जागा पटकाविल्या..
नायक वृत्तसेवा, संगमनेर शहरातील अग्रगण्य नागरी सहकारी पतसंस्थांमध्ये गणल्या जाणार्या आशीर्वाद नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘आशीर्वाद विकास’ मंडळाने ‘आशीर्वाद
Read more